प्रति अक्कलकोट कशेडी
मुंबई गोंवा महामार्गावर ,पोलादपूर नंतर कशेडी बंगला येथे श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य आहे. या निसर्ग रम्य परिसरातील हे मंदिर अर्वानच अनुभूती देणारे आहे. प्रत्येकाने आवर्जून येथे भेट द्यावी असेच हे ठिकाण .

!!श्री स्वामी समर्थ!! मी धनंजय विनायक कमेरकर. राहणार निजामपुर, ता. माणगाव. मी व माझी पत्नी गेल्या महिन्यात मठामध्ये आलो होतो.खुप प्रसन्न वाटलंं. !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
ReplyDelete