स्वामी भक्त हो,
श्री स्वामी समर्थ हे महानाट्य आज २६ जानेवारी ला हिट ठरले.
स्वामी कृपा म्हणावी, अजुन काय,
महान्त्य छे उद्घाटन परम पूज्य पर्लेगिरी महाराज ह्यानी केले,
ह्या वेळी अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान संस्थेचे श्री शिंदे, श्री स्वामी समर्थ दादर मठाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते,
अधिक माहिती नन्तर सावकाश देतो,
अत थोड़ी झोप आवश्यक आहे,
संतोष रोकडे
No comments:
Post a Comment