नमस्कार,
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ हे महानाट्य आम्ही २६-१९ जानेवारी दरम्यान आयोजित केलेले आहे हे आपणास समजले असेलच.
कार्य मोठे आहे. मुंबईत या पूर्वी कोणीही हे केलेले नाही. ३५-४० लाख खर्च आहे. स्वामी भक्तां पर्यंत पोहचणे हा हेतू आहे,पण स्वामींचे कार्य, लीला ,शिकवण सर्वां पर्यंत पोहचणे हा मुख्य हेतू आहे.
लहानपणापासून घरातून स्वामी भक्ती ची शिकन मिळाली.आता वय वर्ष ३२. मंत्रालयात सरकारी नोकरी आहे. लग्न बाकी आहे, तरी सर्व सुरळीत होत असतांना, दादर उपासक मंडळाचे लोके काकांची भेट झाली. महानाट्य चा संकल्प ऐकला. कार्य मोठे आहे, पण करू या असे म्हणत आम्ही एकत्र येऊन "श्री स्वामी समर्थ भक्त परिवार" स्थापन केला. काय नवीन नाही, पण मुंबईत प्रथमच ३५-४० लाख रुपये खर्च करून स्वामींचे कार्य ४ दिवसात कसे पोहचणार?
पण अशक्य ते शक्य करतील स्वामी या उक्तीवर विश्वास ठेवून आम्ही कार्य सुरु केले आहे. पण सर्व स्वामींवर सोपवून निश्चिंत बसणार तो शिष्य नाहीच. अपर कष्ट करून स्वामिन पर्यंत पोहचून खरी कस आहे.
मी आपणास काही विनंती करू इच्छितो.स्वामी भक्तांची मांदियाळी २६-२९ जानेवारी दरम्यान एल्फिन्स्तिओन च्या कामगार संकुलात होणार आहे. पण खर्च अमाप आहे.सर्व स्वामी माथांपर्यंत ५३ वर्षीय लोके काका व मी प्रत्यक्ष भेटून मदती साठी साद घालीत आहोत.जमा होणार्या पैशाचा हिशोब इंटरनेट वर टाकण्यचा संकल्प आहे.
आपण सर्व स्वामी भक्तांनी या कार्यात्कारिता, परिवाराला मदत करावी हि विनंती.
१) कार्यक्रमासाठी प्रओजय शोधू या.
२) कार्यक्रमाची मित्र परिवार, सखे सोबती, व इतर भक्तांना माहिती देऊन प्रवेशिका मिळवण्या साठी प्रोत्साहन देणे.
३) किमान १५१ रुपया पासून अधिकतम वर्गणी गोळा करून कार्यात सहभागी होणे.
४) प्रवेशिका आपल्या घर, दुकानातून , कार्यालय मधून उपलब्ध करून देणे.
५)ओर्कुट, फासिबूक, इमेल, chat च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कार्यक्रमाची माहिती देऊन येण्यास प्रवृत्त करणे.
६) website चे काम अपूर्ण आहे, पूर्ण करन्यास हात पुढे करावे.
७) कार्यक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून आपल्या संस्था, सोसायटी, मठ यांनी एकत्र यावे,
८) कार्यक्रमाच्या वेळी आपले उत्पादन प्रदर्शित करावे ,
पैसा मिळवणे हा मुख्य हेतू नाहीच. आमच्यातील काहींनी सोने गहन ठेऊन आगाऊ पैसे भरले आहेत. ५ जानेवारी पर्यंत २ लाख रुपये जमा करायचे आहेत. आपण परिवारातले आहात म्हणून मी विश्वस्त म्हणून सांगत आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी , पुन्हा सांगतो. पण यावे, सह्बघी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे. बाकी आपली इच्छा. मी ९ ९ ८ ७ ३ ३ ५ ३ २ ४ वर आहे..
आपला ,
संतोष रोकडे.
SANTOSH V ROKADE
9 9 8 7 3 3 5 3 2 4
No comments:
Post a Comment