प्रति अक्कलकोट कशेडी
मुंबई गोंवा महामार्गावर ,पोलादपूर नंतर कशेडी बंगला येथे श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य आहे. या निसर्ग रम्य परिसरातील हे मंदिर अर्वानच अनुभूती देणारे आहे. प्रत्येकाने आवर्जून येथे भेट द्यावी असेच हे ठिकाण .